फिफा २०२२ : या जागतिक फुटबॉल स्पर्धेतले काही रोमहर्षक, संस्मरणीय आणि मन हेलावून टाकणारे क्षण…
मैदानावरचं कौशल्य, ईर्ष्या, प्रेम, सहानुभूती तर आपण पाहिली आहेच, पण मैदानाबाहेरही फुटबॉल विश्व समृद्ध आहे, कारण इथं वैयक्तिक सुख-आनंद बाजूला सारून कर्तव्यदक्ष राहणारा, कठोर निर्णय घेतानाच स्वतःमधला माणुसकीचा अंश जपणारा, कर्तव्य पार पाडताना जन्मभूमीला न विसरणारा पाठीराखा आहे. खेळामुळे जग जवळ येतं, असं म्हणतात ते का, याची प्रचिती अशा प्रसिद्धीपासून दूर राहून फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या लोकांकडे बघून येते.......